कविता

 "मनातील भावना व्यक्त करण्याचा मार्ग म्हणजे "कविता",

अनूभवातील बोल शब्दांत मांडण्याचं साधन म्हणजे "कविता",

आपल्याला होणारा आनंद, दुःख, त्रास हे सर्व व्यक्त करण्याचा पर्याय म्हणजे "कविता",

ज्या गोष्टी लोकांना समजत नाही, त्या सांगाव्या तरी कोणाला? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे "कविता",

एकंदरीत, मनात असलेलं विचारांचं वादळ थांबवण्यासाठीचा प्रयत्न म्हणजे "कविता."

                                         -अंकिता घुगे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

मन काय असतं?

खरे दैवत- "आई"

शहर आणि गाव