संदेश

दिसंबर, 2020 की पोस्ट दिखाई जा रही हैं

शायरी

 "दुआ करती हुॅं, कि ये नया साल आप सबको बहोत अच्छा जाए, तो क्यों ना इस नये साल के मौके पर पुराने  गिले-शिकवे मिटाकर नयी यादें बनाईं जाए|"                                         -अंकिता घुगे.

निरोप...२०२० चा

 नव्या वर्षाचे आगमन होताच कित्येक ध्येय मनी ठरली, आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने जणू नवी सुरुवात केली. परंतु..., कुणास ठाऊक होते, की सर्व ध्येय अपूर्णच राहणार होती, आणि वर्षाची सुरुवातच  CORONA सारख्या VIRUS ने होणार होती. जानेवारीतील मकरसंक्रांतीची पतंग तर मजेत उडाली, फेब्रूवारीतील महाशिवरात्रीची पुजा ही उत्तम झाली. परंतु, असे काही कानी पडले जेव्हा आला मार्च महिना, मृत्युचा धुमाकूळ घालणारा म्हणे एक  VIRUS आला, नाव त्याचे CORONA . जेव्हा CORONA मुळे LOCKDOWN ची  सुरुवात झाली, सर्व जग जणू एकाच जागी थांबले, आणि आज वर्ष पूर्ण होत आले, तरीही CORONA ने जाण्याचे नाही ठरवले. २०२० हे वर्ष तर जणू सर्वांसाठी दुर्दैवच ठरले, परंतु..., आशा करते, की २०२१ हे वर्ष तरी जाईल चांगले. जे काही घडले, ते तर बदलता येणार नाही परंतु, हे सगळं विसरून, चला पुन्हा नव्याने जगूया आणि २०२० चा निरोप घेऊन २०२१ चे आनंदाने स्वागत करूया.                                        -अंकिता घुगे ....

शायरी

 "आज और अभी जिंदगी को खुल के जिलो अपनो के साथ क्या पता कल क्या हो, शायद अपने भी पराये हो जाये और साथ में मुस्कुराने वाला ही कोई न हो|"                                              -अंकिता घुगे.

"CORONA वर थोडेसे"

" आज संपूर्ण जगाचं आयुष्य मृत्युच्या दारी येऊन ठेपलं, म्हणूनच तर, " CORONA "  वर थोडसं बोलु म्हटलं." "का आणि कसा आला तो देशामध्ये          हेच काही कळेना, ज्याने घातला मृत्युचा धुमाकूळ           नाव त्याचे " CORONA ." " 'CHINA'  देशामधील ' WUHAN'           हे त्याचे जन्मठिकाण, पण त्याने तर हळूहळू सर्व देशांमध्येच ठोकला मुक्काम." "CORONA"  भारतामध्ये येताच  मोदीजींनी आपली कंबर कसली, आणि त्यांच्या निर्णयावरून '२३ MARCH' पासून ' LOCKDOWN' ला                               सुरूवात झाली." "देशातील तो पहिला दिवस होता जेव्हा सगळी जनता घरांमध्ये बसली होती,         कारण ' २२ MARCH' या दिवशी मोदीजींनी ' CURFEW' ची योजना आखली होती." "संपूर्ण जगामध्ये पहिल्यांदाच       असे विपरीत घडले, की, मनुष्याने जगण्यासाठी चक्क कमवणे सोडले." "परंतु, असा एक मनुष्य जो या वातावरणामध्येही पुर्वीस...

शायरी

 "अगर कभी " माता-पिता " से  आपकी ख्वाहिश पुरी न हो, तो इस बात का बुरा मत मानना, क्योंकि, आपको जनम देना ही  उनका बडा़ एहसान हैं, जो इस जनम में तो मुश्किल है चुका पाना|"                                        -अंकिता घुगे.

SHAYARI

 " एक बार मैंने खुदा से पूछा, कि ऐ खुदा...! इस फरेब भरी दुनिया में मैं यकीन करूं तो किसपे करूं? तो खुदा ने भी बडी़ सरलता से जवाब दिया, कि तु इस दुनिया में सबसे ज्यादा यकीन अपने "मां-बाप" पर ही कर सकता हैं, क्योंकी, उन्हींमे खुदा बसता हैं, और रहा सवाल इस दुनिया का, तो दुनिया का हर आदमी इतना सस्ता हैं, कि वो दुनिया के हर बाजार में, हर दाम में बिकता हैं|"                                         -अंकिता घुगे.

SHAYARI

 " जी व्यक्ती आपल्याला प्रिय असते तिचा सहवास नेहमीच हवासा वाटतो, परंतु, तीच व्यक्ती जर मनात असेल तर तिचा आभासही पुरेसा असतो."🥰🥰🌹🌹 ‌‌‍‍‍‍                                            अंकिता घुगे.‌